Tulja Bhavani Temple Tuljapur Opening Timings & Closing Timing

Shri Tulja Bhavani Temple Tuljapur Opening 

श्री तुळजाभवानी दैनंदिन पुजा माहिती



.


श्री तुळजाभवानी दैनंदिन पुजा माहिती

सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात.

 स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात. या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा

,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते.


धुपारती :     दुपारी पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून हि आरती केली जाते.


चरणतीर्थ काकडा आरती चरणतीर्थ :     प्रात:काळी ०४.०० वाजता


अभिषेक पूजा :     सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता


वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती :     सकाळी ११.०० वाजता


अभिषेक पूजा :     सायंकाळी ०७.०० ते ०९.००


वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती रात्री प्रक्षाळ पूजा :     रात्री ०९.३० वाजता


चरणतीर्थ :     गर्दीच्या वेळी मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने :     रात्री ०१ वाजता चरणतीर्थ


गर्दीच्या वेळी पूजेच्या वेळात गरजेनुसार बदल करण्यात येतात.




Comments

Popular posts from this blog