shri Tuljabhavani Navrathri Utsav Start Form Dt.17/10/2020 To 31/10/2020 www.shrituljabhavani.com श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२० नवरात्र उत्सव कशा प्रकारे साजरा करावा ! अनादी काळापासून श्री देवी महात्म्य व श्री देवी विजय या ग्रंथात श्री कुलदेवी भवानी मातेच्या या नवरात्र उत्सवाची माहिती आहे कुलदेवीची सेवा व उपसना नवरात्र महोत्सवात कशा प्रकारे करावी याची माहिती दिली आहे . नवरात्र उत्सवाच्या काळात श्रीदेवीचा वास प्रत्येकाच्या घरात असतो नवरात्र प्रतिपदेस कुलदेवतेच्या नावे घट घालतात , प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात श्री देवीचे नामस्मरण , उपासना आपल्या घरी करावी . नवरात्रात सप्तशती पाठ घरी करावेत . नवरात्र काळात ९ दिवस ॐ श्री भवानीदेवी नमः । सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। या मंत्राचा जप करावा . श्री देवी भक्त आपल्या परिवारास श्रीचा कृपा पूर्ण शुभाशिर्वाद , प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी देवीच्या
Posts
Showing posts from September, 2020